Friday, 14 October 2011

माझ्या मना


वाढदिवस
१८ मे
एका शब्दात मी म्हणजे..
रोमँटिक
नातं म्हणजे..
जीवन
आवडता सिनेमा
खूप आहेत
आवडता नट/नटी
अमिताभ/ज्युलिआ रॉबर्ट, काजोल, माधुरी
आवडलेलं पुस्तक
एरिकचं लव्ह स्टोरी
माझा आदर्श
आई
आवडता परफ्युम

सीकेचे परफ्युम, प्रोव्होगचा डिओ
मला अस्सेच कपडे आवडतात..
मूडवर ठरतं पण साधारणपणे थ्री फोर्थ आणि टीशर्ट
माझी गाडी
असेंट
फर्स्ट क्रश
शाहरूख खान
टर्न ऑन्स
प्रामाणिकपणा
टर्न ऑफ्स
शो ऑफ
अ परफेक्ट डेट
निवांत, गजबजाटापासून दूर असलेल्या समुद्रकिनारी एकमेकांसोबत चंद्राला पाहत त्या वातावरणात हरवून जायचं.
.. आणि कोणाबरोबर
हृतिक रोशन
माझी वाईट सवय
मी निर्णय घेतल्यानंतर त्याबद्दल कनफ्युज असते.
सगळ्यात भावलेली कॉम्प्लिमेण्ट
एक मोठा फिल्ममेकर मला म्हणाला होता, तुझ्या डोळय़ांमध्ये तडफड, दु:ख दिसतं. पुढे जाण्यासाठीचे प्रयत्न दिसतात.
बरं, आता एक जोक सांगते..
माझ्या एका सहकाऱ्याने हा जोक माझ्यावरच केला होता. समजा, सोनालीने संताबरोबर लग्न केलं. आणि नंतर सोनाली बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये गेली. पण, तेव्हा संता ‘पिझ्झा हट’ला फोन करेल. का? कारण, ते फ्री होम ‘डिलिव्हरी’ देतात.