Wednesday, 28 December 2011

विनोद


एकदा मास्तर मुलाला वर्गात उभा करतात आण सांगतात,
" मी कुठला ही प्रश्न विचारला कि त्याच पटकन उत्तर दे".
मास्तर विचारतात," अमेरिकेचे अध्यक्ष कोण?"
बंड्या म्हणतो," पटकन."