सध्या उन्हाचा पारा चांगलाच वर चढू लागलाय. अशावेळी थंडपेये हवीशी वाटतात. पण त्यापेक्षा ज्युस, सरबते, आणि ताक हे सगळ्यात उत्तम पेय आहे. ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात हा घरगुती मसाला घातला तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतील.
साहित्यः दोन वाट्या धने, दोन वाट्या जीरे, पाव वाटी ओवा, एक चमचा हिंग पावडर, एक चमचा सुंठ पावडर, एक चमचा शेंदेलोण, एक चमचा पादेलोण.
कृती: धने, जीरे, ओवा वेगवेगळे खमंग भाजून घ्या. गार करायला ठेवा. गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या. तीनही गोष्टी एकत्र करा, त्यात हिंग, सुंठ्पावडर, शेंदेलोण, पादेलोण मिक्स करा. परत एकदा सगळे मिश्रण मिक्सरला फिरवून नीट मिक्स करा. मसाला थोडा खारट लागला पाहिजे म्हणजे ताकात घातल्यावर चव बरोबर लागते. चवीनुसार दोन्ही मीठांचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. पाचक म्हणूनही ताकात घालून घेता येईल.
----- मिसळपाव
Hi mazi pakkruti tumhi konachya parvangine aapalya blOgavar ghetalit? lagech hi post kadhun taka.
ReplyDeletea chor manasa.. dhapayla laaj vatat nahi ka??? aadhi hi post kadhun taak..
ReplyDeleteहो. ही चोरीची पाककृती आहे. ताबडतोब काढून टाका. नेटवर असलेले लेखन लेखकाच्या परवानगीशिवाय आपल्या ब्लॉगवर चिकटवणे हा गुन्हा आहे.
ReplyDeletebarobar aahet varchya comments. tumhi lekhikechya poorvaparvanagishivay asa karu shakat nahi. kadhun taka hi post
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteलेखकाला कोणतेही श्रेय न देता, पूर्वपरवानगीशिवाय आपण असे प्रकाशित करु शकत नाही.अन्यथा तिथे जिथून उचलले आहे त्याची लिंक आणि लेखकाचे नाव देणे अत्यावश्यक आहे.
ReplyDeleteअन्यथा ही चोरी समजली जाईल.
Plagiarism mahit aahe ka? He ase kunachi pakakruti chorun aaplya naavawar khapawayla kahich kase watat nahi. Lekhikechi parawangi na gheta, shreya na deta sarras blogwar publish tumhi karu shakat nahi. Pahile kadhun taka
ReplyDelete