कोल्हापुरी चिकन
साहित्य:- १ किलो चिकन, २/३ कप: दही
- ग्रेटेड नारळ, १ कापालेला टोमॅटो
- लसनाची पेस्ट, १ चम्मच कोथिंबीर
- १चम्मच लाल तिखट, हळदी पावडर २ चम्मच, ,
- १-२ कडीपत्ता, २ टुकड़े दालचीनी
- ६ टुकड़े: लौंग, काळी मिर्च, २ कांदे,
- २ चम्मच तेल, मीठ चवीनुसार.
- लिंबुचा रस २ चम्मच
- वाटणासाठीचा कच्चा कांदा, लवंग, मिरी, दालचिनी,काजू, धने,शहाजिरे,ओलं खोबरं आणि कोमट पाण्यात भिजवलेली खसखस हे सगळं जिन्नस किंचित कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या.
- भांड्यात तेल गरम करून कांदा फोडणीला टाका.
- कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद , लाल तिखट आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
- नंतर वरील वाटण घालून ते परता. वाटणा पुरती मीठ घाला.
- दोन मिनिटाने चिकन घालून ते परता. बेताचे पाणी घालून ढवळा.
- १५-२० मिनिटे झाकण लावून चिकन शिजू द्या.
- वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा
----------------------------------------------------------------------------------
कोल्हापुरी मटन रस्सा
साहित्य:- १/२ किलो मटण, ४ मोठे बटाटे,
- ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ कांदे
- १/२ ग्रेटेड नारळ, ८ तुकडे लौंग
- ६-७ लाल मिरची
- १ कप कोथिंबीर, १ चमच्या पेस्ट लसुंन
- १ चमच्या हळदी पावडर, खस-खस
- १ चमच्या सौंफ
- तेल, मीठ.
- मटणाच्या तुकड्यावरती मीठ, हळद आणि लसूण पेस्ट घाला. १ तसापर्यंत मिक्स करून घ्या.
- २ चम्मच तेल आणि लौंग,पेपयरकॉर्न, खसखस, लाल मिरची एकत्र करून टाळून घ्या. कांदा लाल होई पर्यंत टाळून घ्या आणि नारळ व टोमॅटो ही टाळून घ्या.
- पेस्ट आणि एक मटण तुकडा घालून बघा. /li>
- प्रेशर कुकर मध्ये तेल गरम करून घ्या आणि मटण व बटाटा घाला. त्यानंतर चांगल्या प्रकारे वाफाळून घ्या. मसाला पेस्ट आणि मीठ घाला. त्यानतर पाणी घाला आणि मटण नरम करून घ्या.
- त्यानंतर एका भांड्यामधे कडून घ्या.
- त्यानंतर कोथिंबीर घालून तुम्ही सर्वे करू शकता.
----------------------------------------------------------------------------------
फिश् राइस
साहित्य:- ६ मासे
- ३ बटाटे ( कापलेले), ३ कप कोथिंबीर पाने (धुतलेलि)
- ८ लसूण, लौंग
- २-६ हिरव्या मिरची, १ पीस आले,
- १ चमच्या हळदी पावडर
- २ चमच्या साखर, ४ कप खोबरे दूध
- २-४ पीस कोकम
- मीठ चवीनुसार
- मासे कट करून त्यामध्ये थोडे मीठ आणि हळदी पावडर घालून बाजूला ठेवा. थोड्या पाण्यामध्ये कोथिंबीर, आले, लसूण, चटणी आणि साखर याची पेस्ट करा.
- एका भांड्यामध्ये नाराळाचे दूध आणि मीठ घालून बुड्बूडे येई पर्यंत उष्णता द्या.
- त्यानंतर त्यामध्ये बटाटे शिजवाण्यासाठी टाका आणि मासे ही मिक्स करा.
- माशांना रंग येई पर्यंत शिजवून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये कोकम घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि तुम्ही सर्वे करू शकता.
----------------------------------------------------------------------------------
अंडाकरी
साहित्य:- ६ अंडी , १ मध्यम कांदा
- १/२ कप सुकं खोबरं
- १/४ टीस्पून कांदा-लसूण मसाला
- ३ टेबलस्पून कांदा बारीक चिरून
- १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला
- १ १/४ टीस्पून लाल तिखट
- १ टोमॅटो चिरून
- ३ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार
- १ कप तेल
- तेलात कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
- मग त्यात सुकं खोबरं आणि कांदा लसूण मसाला घाला आणि ब्राऊन होई पर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झालं कि थोडं पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
- एकीकडे ३ अंडी पाण्यात घालून उकडून घ्या. १ अंड नंतर ग्रेवीमध्ये वापरण्यासाठी बाजूला राहू दे .
- पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात टोमॅटो घालून परता. आलं-लसूण पेस्ट, हळद आणि तिखट घाला आणि तेल सुटेपर्यंत परता.
- वाटलेला मसाला घालून परता. आवडीप्रमाणे पाणी घालून थोडं पात्तळ करा. १ अंड फोडून घाला आणि अलगद मिक्स करा. वरून झाकण ठेवा. अंड शिजू दे.
----------------------------------------------------------------------------------
नवाबी बिर्यानी
साहित्य:- १ किलो चिकन ( कापलेले)
- १ १/२ कप: मोठा तांदूळ, १/२ पाण्यामध्ये धुतलेला
- २ कप दही
- 1१ कप: तूप, १ कप दूध
- १० पीस पेपयरकॉर्न्स ८ पीस लौंग
- ४ मध्यम आकारच्ये कांदे ( चिरलेले)
- १ कप: कोथिंबीर (चिरलेली) १/२ कप: बदाम
- ३ चमच्या लसूण आले पेस्ट, २ चमच्या लाल तिखट
- १ चमच्या गरम मसाला पावडर, १ चमच्या जिरे आणि शहजीरा
- १ चमच्या हळदी पावडर, १ चमच्या मीठ चवीनुसार
- लसूण आले पेस्ट, दही, मीठ चिकन मध्ये मिक्स करा आणि १ तासापर्यंत लांब ठेवा.
- ) १/२ कप तूप गरम करा आणि त्यामध्ये शहाजिरा, लौंग, पेपयरकॉर्न्स आणि बदाम मिक्स करा. चिकन, हळदी, लाल तिखट, आणि १/२ कप पाणी ही मिक्स करा. चिकन शिजे पर्यंत उष्णता द्या. त्यानंतर कोथिंबीर मिक्स करा.
- १/४ कप तूप गरम करून कुकरला तांदूळ लावून घ्या. ३ कप पाणी मिक्स करून भात पूर्णपणे शिजवून घ्या.
- १/४ कप तुपमध्ये कांदा रंग येई पर्यंत गरम करा.
- मोठ्या भांड्यामध्ये भात घ्या आणि त्यामध्ये चिकन घालून मिक्स करून घ्या .
- आता तुम्ही सर्वे करू शकता.
----------------- महाराष्ट्र माझा
No comments:
Post a Comment