Tuesday, 21 February 2012

बायकोची पाक कला



--------------------
गाल सुजलेला आणि दोन दात पड़लेला बन्ड्या जेव्हा ऑफीस ला पोचला, "अरे काय झाले तुझ्या तोंडाला? दात कश्याने पडले?" सारे मित्र ओरडले.
"काही नाही रे, काल रात्रि  कुकरी  शो पाहुन बायकोने पराठे केले होते . इतके कडक आणि टणक होते म्हणून सांगू. मला म्हणाली खाउन सांगा कसे झालेत" मोकळ्या हिरड्या वरून बोट फिरवत बन्ड्या सांगू लागला

" त्यात काय एवढं? सांगायचं तिला. खात नाही जा."

"तेच तर केले." रडवेल्या आवाजात बन्ड्या रात्रिचा वृतांत सांगू लागला.




No comments:

Post a Comment