मुलगी : तुम्ही काय करता
मुलगा (मिश्कील स्वरात) : आंघोळ (ही ही ही)
मुलगा : बर ते जाऊदेत तुला काय
येत?
मुलगी (चिडून) : घाम (ही ही ही)
मुलगा (वरमून) : बर तुला गाता येते का?
मुलगी : हुं...
मुलगा : मग गाऊन दाखव
मुलगी : बाहेर वाळत टाकलाय..
मुलगा : वाळू दे वाळू दे !
त्यावर मुलगी बाहेर जाऊन एक मुठभर वाळू (SAND) आणून देते आणि मुलगा जागीच बेशुद्ध पडतो

No comments:
Post a Comment