Friday 24 February 2012

बायकोचा सल्ला


 
 
बन्ड्या सारखाच आजारी पडायचा आणि डॉक्टर कड़े जायाचा
 
 
वैतागुन त्याची बायको म्हणाली - यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .

बन्ड्या  - ... कसं काय ?


बायको - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...


घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...



गाढवासारखे दिवसभर काम करता ...



लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...



माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...



घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...



आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...



माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?... !!




No comments:

Post a Comment