Monday 20 February 2012

गोरा करायची क्रीम

छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, काका चेहरा गोरा करायची क्रीम आहे का तुमच्याकडे?

दुकानदार - हो आहे ना,  

मुलगी- मग तोंडाला लावत जा ना काळ्या , मी रोज किती घाबरते.





No comments:

Post a Comment