आयुष्यात अनेकदा पाय डगमगला , पडलो पण हिम्मत नाही हारलो,
.
.
.
.
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला....
.
.
.
.
.
.
.
.
वेटर अजून एक खंबा लाव ..................!!!!!!!!
-----------------------------------
एकदा बायको नवऱ्यासाठी एकाच कलरच्या ४ आतल्या चड्ड्या घेवून येते
नवर्याला हे बघून खूप राग येतो
नवरा : तुला काय अक्कल आहे का ? लोक काय म्हणतील मी एकच चड्डी रोज घालतो.
बायको : (रागाने) कुठली लोकं...............सांगा ना कुठली लोकं ?
पुढे काय झालं असेल ते तुम्ही त्या नवऱ्याला जावून विचारा
-----------------------------
मुलगी : मी जेव्हापण तुला फोन करते तेव्हा तु शेव्ह करत असतोस .
मुलगा : अग हो ग ..
मुलगी : दिवसातून कितीदा शेव्ह करतोस रे ??
मुलगा : तरी अंदाजे ३० ते ४० वेळा .
मुलगी : पागल आहेस का रे ??
मुलगा : पागल नही ग .. न्हावी आहे ..
------------------------
एकदा बंड्या ITEM ला घेऊन फिरायला जातो,
बंड्याच्या पायाला ठेच लागते आणि रक्त वाहु लागते, बंड्याला वाटते, आता ही तिची ओढणी फाडुन जखमेवर बान्धेल......
अन तिच्याकडे बघत असतो.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ITEM - बघु पण नको ! हा "दिवाळीचा ड्रेस " आहे माझा.....!!!!!
-----------------------
दोन अतिरेकी बार मध्ये बोलत बसले होते..
वेटर ने सहज म्हणून त्यांना विचारले कि ते कशाबद्दल बोलत आहेत...
अतिरेकी: आम्ही ४०० माणसाना आणि एका गाढवाला मारणार आहोत...
वेटर: गाढवाला का?
अतिरेकी दुसऱ्या अतिरेक्याला : हुशश... बघितलस.. मी बरोबर म्हणत होतो...
४०० माणसांचा कोणीच विचार करणार नाहीत.
---------------------
प्रमिला- काय गं, डोळा कसा काय सुजलाय तुझा?
मीना- काल रात्री नवऱ्यानं मारलं.
प्रमिला- पण तुझा नवरा तर कोल्हापूरला गेला होताना काल.
मीना- मला पण तसंच वाटलं होतं.
----------------
मराठीचा वर्ग सुरू होता, बाईंनी वाक्य सांगितलं,
' समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.'
या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.'
हात वर करून विन्या लगेच उद्गारला,
'
'
'
'
'
"आयला आयटम!!!'
---------------------
मुलगा : तू किती गोड हसतेस..., अस वाटत तू हसतच रहाव, हसतच रहाव....
मुलगी (लाजुन) : खरच... मग काय होईल ?
'
'
'
'
'
'
'
मुलगा : काही नाही ... लोक तुलाच वेडी समजतील...
--------------------------
एक मुलगी तिचा स्वतःचा नंबर तिच्या boyFriend च्या मोबाईल मधून डायल करते, हे बघण्यासाठी कि त्याने तिचा नंबर काय नावाने सेव केलाय ......जस....डार्लिंग, शोनु ...
आणि तिला धक्काच बसतो.
ते नाव असतं
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तुकाराम पलंबर.
--------------------------------------------
बॉस : (चिडून) मूर्खा, तू एका दिवसात एवढ्या चुका कशा करू शकतोस?
गंपू : त्याचं काय आहे सर...मी सकाळी लवकर उठतो ना.
--------------------------------------------
मालवणी माणूस : ओ पुजाऱ्यानु...यंदाच माझी बायपास झाली असा.....
तो नवस फेडायला मी आज मंदिरात इलंय. जरा देवाक जोरदार गाऱ्हाणा होऊन जाऊ द्येव.
पुजारी: बा देवा म्हाराजा, यांची यंदा बायपास झाली असा. तशी ती दरवर्षाक होऊ दे रे म्हाराजा..........
No comments:
Post a Comment