Thursday, 22 March 2012

१ रुपया कुठे गेला ?




  

३ मित्र बुर्जी पाव खायला हॉटेलमध्ये गेले.



भरपेट खाल्ल्यावर बिल आले ७0 रुपये.


तिघांनी २५ ,२५, २५ काढून वेटर ला ७५ रुपये दिले, 
मॅनेजर ने ५ रुपये परत दिले.



वेटरला २ रुपये टीप दिली
तिघांनी  १, १, १ रुपया परत घेतला .

... म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले


मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४
मग १ रुपया कुठे गेला ????














 



No comments:

Post a Comment